अरे बापरे सोन्याचे वाढते दर ग्राहकांच्या खिशाला कात्री! पहा सोन्याच्या दरात विक्रमी वाढ!
आपण जसं पैसे बँकेत ठेवतो, तसं लोक सोनं खरेदी करतात. भारतात सोनं फक्त दागिन्यांसाठी नाही, तर सुरक्षिततेसाठीसुद्धा वापरलं जातं. म्हणूनच सोन्याला खूप महत्त्व आहे. सध्या सोन्याच्या किंमतीत वाढ आत्ताच सोन्याच्या किंमती खूप वाढल्या आहेत. पण चांदीच्या किंमतीत फारसा बदल झालेला नाही. चांदीचा भाव १ किलोला १ लाख ५०० रुपये आहे. बाजारात सोन्याची स्थिती MCX नावाच्या … Read more